Mrs Mukhyamantri | सुमी-समरचा गावकऱ्यांनी केला पाहुणचार | Episode Update | Zee Marathi

2019-10-22 5

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमी आणि समर गावकऱ्यांना भेटायला जातात. समरला गावकऱ्यांचं दुःख पाहून वाईट वाटत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale #mrsmukhyamantri #zeemarathi